गावाविषयी माहिती
नांगोळे हे गाव कवठेमहांकाळ जत रस्त्यावर असून या गावाची स्थापना ०३/०३/१९५९ रोजी झाली. हे गाव तालुका कवठेमहांकाळ पासून ७ की.मी. अंतरावर तर जिल्हा सांगली पासून ६० की.मी. अंतरावर आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १८९२.४७ हे. असून त्यामध्ये गावठाण व सार्वजनिक सुविधा खालील क्षेत्र ५.६० हे. असून शेती खाली एकूण क्षेत्र १८८६.८७ हे. एवढे आहे. सिंचनाखाली क्षेत्र ४७७ हे. आहे. गावातून मुख्य २ ओढे आहेत व गावात १ मोला पाणी साठवण तलाव असून सदर तलावामधून ७ गावांसाठी पिण्याचे पाण्याची प्रादेशिक योजना केलेली आहे.
गावातील बहूतेक नागरिकांचा व्यवसाय शेती, नोकरी व शेतीवर आधारीत व्यवसाय आहे. गावातील शेतीत मुख्य पिके द्राक्ष, ऊस, मक्का इ. पिके असून द्राक्षे व ऊस पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तसेच या गावची ओळख शेतकऱ्यांचा गांव, देवळांचा गांव, मेंढपाळांचा गांव, खेळाडुंचा गांव अशी आहेत.
गावात जि. प. ची इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शाळा असून हायस्कुल चे शिक्षण इयत्ता ५ ते १० वी शिक्षण गावतच उपलब्ध आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावात एकूण कुटुंब संख्या ५४६ असून एकुण लोकसंख्या २५४५ आहे. यामध्ये पुरुष १२९७ तर स्त्रिया १२४८आहेत.
गावातील पिण्याचे पाणी स्त्रोतांची माहिती :- १) पाणी पुरवठा योजना : १ . २) हातपंप : ४ . ३) विहीर : १ . ४) सार्वजनिक आड : २ . ५) आर.ओ. प्लॅट : १ .
गावात राबिवलेल्या योजना :- १) जनसुविधा योजना २) तांडावस्ती सुधार योजना ३) अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास योजना ४) १३ वा वित्त आयोग नाविन्य पुर्ण योजना ५) तिर्थक्षेत्र विकास योजना ६) जलयुक्त शिवार अभियान योजना ७) २५/१५ योजना ८) आमदार/ खासदार स्थानिक विकास कार्यक्रम ९) जल जिवन मिशन १०) अग्रणी पुर्नःजिवन कार्यक्रम (जलबिरादरी) ११) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान १२) निर्मल ग्राम अभियान १३) महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान १४) पर्यावरण संतुलित समृध्द गांव योजना
ग्रामपंचायत सदस्य
सरपंच

 सौ. छायाताई दादासो कोळेकर

 ९३७०४५४८४८
उपसरपंच

 श्री. वसंतराव नानबा हुबाले

 ७४९९६४६९९७
सदस्य

 श्री. दादासो दऱ्यापा हुबाले

 ७५५८६६३८७२

सदस्य

  श्री. बापूसाहेब निवृत्ती साबळे

 ९८६०६४६०९६
सदस्य

  श्री. शिवाजी धोंडीराम मासाळ

 ७०२८३५५८६०
सदस्या

  सौ. इंदाबाई आबासो हुबाले

 ७२१९८४७७५३

सदस्या

  सौ. राईबाई शिवाजी गडदे

 ९५७९६३८७८१
सदस्या

  सौ. सुमन किसन नाईक

 ९२८४१०८३६१
सदस्या

  सौ. ताराबाई विलास शिंगाडे

 ८२६३८४८०७६

ग्रामसेवक

 श्रीमती धनश्री संभाजी पाटील

 ७६६६२२८३८५
पा.पु. कर्मचारी

 श्री. शिवाजी बापू कोळेकर

 ९८६०१६७२९३
शिपाई

 श्री. नारायण विजय कोळेकर

 ८६००५०८२९३

ऑपरेटर

 श्री. गजाजन बाळु पवार

 ९०६७३४४००४

मतदार यादी

यादी भाग क्र. २४८

यादी भाग क्र. २४९

शासकिय कर्मचारी
कर्मचारी नाव पद संपर्क
श्री. श्री अर्जुन ताटे तलाठी ९७६४६१०२४८
श्री. नितीन डोके. कृषी साहाय्यक ९८६०८६७४८३
श्री. शिवाजी मासाळ वायरमन ७०२८३५५८६०
डॉ नंदा राजाराम जानकर आरोग्य अधिकारी ७७५७८५२१०१
श्रीम व्ही. व्ही. स्वामी. आरोग्य सेविका ७२१९१५७७५३
श्री रोहन भिकुलाल लिमकर आरोग्य सेवक 9370026356
श्रीम. पौर्णिमा बापुसो गडदे. अशा सेविका. ९७६६५८०२६४
सौ. लता दिलीप गिड्डे अंगणवाडी सेविका ९३७३७५२१४५
सौ. धोंडूबाई बापुसो गडदे अंगणवाडी सेविका ९३७३७१२११६
श्रीमती. पद्मिनी सुखदेव गिड्डे अंगणवाडी सेविका ७७५८०११०३३
लक्ष्मी नामदेव चव्हाण अंगणवाडी सेविका ९०९६३१४९०४
श्रीमती संगीता रामचंद्र हावळे अंगणवाडी सेविका ९०२८८३७५०७
बँकांची माहिती
बँकेचे नाव पत्ता संपर्क
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ०२३४१-२४७०४७
बँक ऑफ महाराष्ट्रा मु.पो.शिरढोण ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ०२३४१-२३०७८९
बँक मित्र विजय इंगवले मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ९७६६८०८७२०
बोरगांव विकास सोसायटी श्री.शिवाजी पाटील मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ८६००३९८२८४
किसान विकास सोसायटी श्री.महेश पाटील मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ७५१७२९०६२६

एकूण भेटी

अंतिम अपडेट या रोजी

२७ फेब्रुवारी, २०२३

-:संपर्क:-

ग्रामपंचायत नांगोळे
ता.-कवठेमहांकाळ, जि.-सांगली. पिन.को.- ४१६४०५.

संपर्क क्रमांक

- ०२३४१-२५९५२५

ई-मेल संपर्क

gponangole@gmail.com